Maharashtra

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; उद्धव ठाकरे यांची घोषणा

news.jpg | महाराष्ट्रात संचारबंदी लागू; उद्धव ठाकरे यांची घोषणा | Viral Maharashtra | Entertainment | News | Information | Maharashtra | viralmh.com
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.